News Bharati

बातम्या

विविध पक्षांतील प्रमुख उमेदवार बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करणार

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतून जवळपास 400 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी सोमवारी एकच दिवस आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तीन दिवसांत विविध पक्षांतील प्रमुख उमेदवारांना बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समित्यांच्या निवडणुका न झाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली […]

विविध पक्षांतील प्रमुख उमेदवार बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करणार Read More »

काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे

महाराष्ट्राच्या राजकारणात काका व त्यांच्या पुतण्यांचेही राजकारण जोरात चालते. बाळासाहेब ठाकरे ते राज ठाकरे, शरद पवार ते अजित पवार तसेच गोपीनाथ मुंडे ते धनंजय मुंडे यांचे राजकीय किस्से अन् सत्तासंघर्ष सर्वश्रुत आहे. सोलापुरातील काही पुतणे मंडळी त्यांच्या काकांच्या बरोबरीने यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पुतणे दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह

काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे Read More »

देवेंद्र फडणवीसांनी केली सुरक्षा दलातील पोलीस बांधवांसोबत दिवाळी साजरी

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूरमधील आपल्या निवासस्थानी सुरक्षा दलातील पोलीस बांधवांसोबत दिवाळी साजरी केली आहे . या विशेष प्रसंगी, फडणवीसांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी फराळ वाटला आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या सणाच्या आनंदी वातावरणात सुरक्षा दलाच्या सदस्यांनी सहभाग घेतला. \”दिवाळी हा सगळ्यांसाठी साधारण सण असला पाहिजे, त्यामुळे आम्ही आमच्या सुरक्षा दलातील पोलीस

देवेंद्र फडणवीसांनी केली सुरक्षा दलातील पोलीस बांधवांसोबत दिवाळी साजरी Read More »

शिवचैतन्य जागरण यात्रा : हिंदुत्वासाठी मतदारांना एकत्र करण्याचा संकल्प

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राज्यभरात ‘शिवचैतन्य जागरण यात्रेचे’ (Shiv Chaitanya Jagran Yatra) आयोजन करण्यात आले आहे. हिंदू मतदारांना (Hindu Voters) एकत्र आणण्याच्या उद्देशाने ३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये ही यात्रा होणार आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष व मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे उपाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी महाराज (Acharya

शिवचैतन्य जागरण यात्रा : हिंदुत्वासाठी मतदारांना एकत्र करण्याचा संकल्प Read More »

देवेंद्र फडणवीसांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे . फडणवीस म्हणाले, \”उद्धव ठाकरेंना आता अबू आजमी आणि समाजवादी पार्टी हिंदूत्व शिकवते. अबू आजमी हे समाजवादी पार्टीचे नेते आहेत आणि राजकीय परिस्थितीत हे वक्तव्य महत्त्वाचे ठरत आहे. फडणवीसांच्या या वक्तव्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हे वक्तव्य देवेंद्र

देवेंद्र फडणवीसांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली Read More »

गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या फडणवीस यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या जीवाला धोका असून तसे कट रचले जात आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी राज्यातील यंत्रणांना यासंदर्भात माहिती दिल्याचे समजते. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्याच्या पोलिस दलाने तत्काळ

गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ Read More »

उबाठा गटाचे नेते अरविंद सावंतां विरोधात गुन्हा दाखल

शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलं आहे, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना शायना एनसींबद्दल \”माल\” असा उल्लेख केला होता, ज्यावरून शायना एनसी

उबाठा गटाचे नेते अरविंद सावंतां विरोधात गुन्हा दाखल Read More »

\”बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी थोबाड फोडलं असतं\”:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरविंद सावंत यांनी केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे .अरविंद सावंत यांनी एका सभेत बोलताना शायना एन. सी. यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले होते.याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.

\”बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी थोबाड फोडलं असतं\”:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

\”बंडखोरी केलेल्या लोकांची समजूत काढण्यात यश येईल\” देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या पक्षासोबतील बंडखोरांविषयी विश्वास व्यक्त केला की, त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश मिळेल. फडणवीस म्हणाले, \”बंडखोरी केलेले लोक आमचेच आहेत, आणि त्यांची समजूत काढण्यात आम्हाला यश येईल.\” हे विधान त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले आहे, जिथे आमदारांच्या असंतोषाचे विविध प्रकार पुढे आले आहेत. फडणवीस यांनी सांगितले

\”बंडखोरी केलेल्या लोकांची समजूत काढण्यात यश येईल\” देवेंद्र फडणवीस Read More »

\”महिला हूँ, माल नहीं\”; शायना एन सी यांचे उबाठा गटाच्या नेत्याला प्रत्युत्तर

राजकीय वर्तुळात आज एक अत्यंत चर्चेचा विषय झाला आहे, जेव्हा शिवसेनेचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपच्या नेत्या शायना एन. सी. यांच्या बद्दल अपशब्द वापरले आहेत आणि या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अरविंद सावंत यांनी एका सभेत बोलताना शायना एन. सी. यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले आहेत.याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले,

\”महिला हूँ, माल नहीं\”; शायना एन सी यांचे उबाठा गटाच्या नेत्याला प्रत्युत्तर Read More »