News Bharati

लाईफ स्टाईल

ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार तत्त्वे

आजमितीला ज्येष्ठ नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या दहा टक्के आहे. लहान मुले, नोकरदार पुरूषमंडळी यांच्या आहाराबाबत आपण नेहमीच जागरूक असतो मात्र घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराबाबत वयानुरूप बदल करण्यास विसरतो. ते आवर्जून करायला हवेत.. वयाची साठी पार केलेल्या व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक! जागतिक आरोग्य संघटनेचीच तशी शिफारस आहे. आपल्या देशात रेल्वे प्रवास, आयकर यामध्ये सूट देताना, साठ […]

ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार तत्त्वे Read More »

समाज माध्यमांवर फूड शोजची वाढती लोकप्रियता

साधारण १९७० च्या सुमारास तेव्हाच्या प्रसिद्ध पाकतज्ज्ञ कमलाबाई ओगले यांचे ‘रुचिरा’ हे पाककृतींचे पुस्तक प्रकाशित झाले. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यांचे निधन होऊन २५ वर्षे (२० एप्रिल १९९९) होऊन गेली, तरी अजूनही या पुस्तकाला प्रतिसाद मिळत आहे. त्याआधीपासून प्रामुख्याने पुण्या-मुंबईत वेगवेगळ्या मंडळांमार्फत-संस्थांतर्फ पाककृतींच्या स्पर्धा होत. पुढे तर साप्ताहिक सकाळसारखी नियतकालिकेही ‘रिडर कनेक्ट’साठी अशा स्पर्धा घेऊ

समाज माध्यमांवर फूड शोजची वाढती लोकप्रियता Read More »

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान: कसे जाल? काय पाहाल?

‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ हे भारतातील सर्वाधिक पसंती असलेले अभयारण्य आहे. १९ एप्रिल या जिम कॉर्बेट यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉर्बेट यांचे निसर्गप्रेम, त्यांनी केलेले संशोधन आणि सोबतच जिम कॉर्बेट अभयारण्यात कसे जाल? काय पाहाल? याची माहिती. उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील रामनगर तालुक्यातील ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ हे भारतातील काही सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांपैकी एक मानले जाते. जिम कॉर्बेट

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान: कसे जाल? काय पाहाल? Read More »

प्रतीक्षा शिवाची – हिंदूंच्या प्रेरणादायी, चिवट लढ्याचा इतिहास

प्रसिद्ध लेखक, इतिहास संशोधक विक्रम संपत यांच्या Waiting for Shiva : Unearthing the Truth of Kashi’s Gyan Vapi या इंग्रजी पुस्तकाचा ‘प्रतीक्षा शिवाची – काशी ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ हा मराठी अनुवाद डॉ. प्राची जांभेकर आणि मैत्रेयी जोशी यांनी केला आहे. या पुस्तकाचा परिचय. अयोध्येच्या राममंदिर उद्घाटनानंतर आता कोट्यवधी हिंदूंना काशी आणि मथुरेच्या मुक्तीची आस लागलेली

प्रतीक्षा शिवाची – हिंदूंच्या प्रेरणादायी, चिवट लढ्याचा इतिहास Read More »

उत्तम आरोग्यासाठी रोज किती लिटर पाणी प्यावे?

रोज किती लिटर पाणी प्यावे, हा प्रश्न उन्हाळ्यात नेहमी चर्चेत येतो. त्याबद्दलही मतेही खूप आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक गोंधळून जातात. नेमके रोज किती पाणी प्यावे, याविषयी शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शन. वाढत्या उन्हाळ्याबरोबर नेहमीप्रमाणे पाणीकपात सुरू झाली आहे. देशात ठिकठिकाणी वर्षानुवर्षे पडणाऱ्या दुष्काळामध्ये ‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न’ नेहमीच युद्धपातळीवर चर्चिला जातो. पण आजच्या आरोग्यशैलीत ‘पाणी किती प्यावे?’ या विषयावरही

उत्तम आरोग्यासाठी रोज किती लिटर पाणी प्यावे? Read More »

हिरवाईची सोबत १: गच्चीवरील बाग कशी फुलवावी, तज्ज्ञाचे मार्गदर्शन

आपली बाग असावी असे प्रत्येकीला वाटत असते. पण छोटी घरे असतील तर ती कशी फुलवावी हा प्रश्न असतो. अशावेळी गच्चीवरील किंवा अगदी गॅलरीतील बाग हा पर्याय असू शकतो. ती कशी फुलवावी, याबद्दल काही भागात तज्ज्ञाचे मार्गदर्शन. आम्ही मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. त्यामुळे सतत हिरवाईच्या सोबतीने राहण्याची सवय जन्मजात जडलेली. नोकरीच्या निमित्ताने वडील अणि घरातील इतर

हिरवाईची सोबत १: गच्चीवरील बाग कशी फुलवावी, तज्ज्ञाचे मार्गदर्शन Read More »

भारतीय पेहराव उठावदार करणारे कानातले दागिने

केवळ पार्टी, लग्न वगैरे कार्यक्रमांनाच नाही, तर घराबाहेर पडताना पोशाख, ज्वेलरी पूरक ठरत आहे ना हे बघितले जाते. लग्नाला जाताना ही निवड कशी करायची, त्याविषयी – सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. या दिवसांत मेंदी, हळद, संगीत असे विविध कार्यक्रम सुरू असतात. या कार्यक्रमांना आवर्जून पारंपरिक पोशाख परिधान केला जातो. या वेळी मुलींना पारंपरिक पेहरावावर ज्वेलरीदेखील उठावदार

भारतीय पेहराव उठावदार करणारे कानातले दागिने Read More »

उन्हाची तीव्रता कमी कशी करावी?

‘यावेळी खूप ऊन आहे,’ असे प्रत्येक उन्हाळ्यात हमखास म्हटले जाते. ते खरेही असते, पण यंदाचा उन्हाळा खरेच खूप तीव्र आहे. अगदी रात्रीही झळा जाणवतात. अशावेळी काय काळजी घ्यावी, याबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन. फेब्रुवारी संपता संपता आणि मार्चच्या सुरुवातीला हवामान एकदम पालटते. सूर्याचे किरण लखलखू लागतात, तापमान वाढायला लागते, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि उन्हाळ्याचे आगमन

उन्हाची तीव्रता कमी कशी करावी? Read More »