मैत्री, प्रेम, आकर्षण….एकाच शिक्क्याच्या अनेक बाजू???
वैष्णवीला आज त्याचा ओझरता स्पर्श झाला….आणि तिला अचानक रोमांचित झाल्यासारखं वाटलं….हा अनुभव वेगळा होता….सुखावणारा होता……मुख्य म्हणजे असं वाटलं की हे परत परत व्हावं…..या आधी असा चुकूनजरी कोणाचाही स्पर्श झाला की ती चिडायची…..आज, आज अजिबात राग आला नाही…..उलट जे झालं ते आवडलंच…… छातीत होणारी धडधड तिला थेट ऐकू येत होती आणि तिच्या डोळ्यातही दिसत होती….तिला हे […]
मैत्री, प्रेम, आकर्षण….एकाच शिक्क्याच्या अनेक बाजू??? Read More »