महाराष्ट्र धर्म वाढवावा
महाराष्ट्रातील साधुसंत व वीर महापुरुषांनी महाराष्ट्राला सतत समरस व एकतेच्या सूत्रात बांधून ठेवले आहे. सोबतच वैचारिक व सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा प्रगल्भ केले आहे. संत तुकाराम यांनी \”भेदा भेद भ्रम अमंगळ\” तथा \”कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे\” तसेच संत ज्ञानेश्वर माऊली यांचा \”विश्व ची माझे घर\” हा विशाल विचार दिला आहे. छत्रपती शिवरायांचा […]
महाराष्ट्र धर्म वाढवावा Read More »