News Bharati

पुस्तकं

संस्कारक्षम मुलांपर्यंत रामकथा पोहोचवण्याचा प्रयत्न

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हा प्रत्येक भारतीय माणसाच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचाच विषय. बालकुमार आणि किशोरवयीन मुलांना रामाच्या गोष्टी सांगाव्यात या उद्देशातून ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डाॅ. न. म. जोशी यांनी लिहिलेल्या ‘मुलांचे श्रीराम‘ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी रामनवमीच्या मुहूर्तावर करण्यात आले. स्नेहल प्रकाशनच्या वतीने रहाळकर राम मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात न. म. जोशी यांचे विद्यार्थी, […]

संस्कारक्षम मुलांपर्यंत रामकथा पोहोचवण्याचा प्रयत्न Read More »

प्रतीक्षा शिवाची – हिंदूंच्या प्रेरणादायी, चिवट लढ्याचा इतिहास

प्रसिद्ध लेखक, इतिहास संशोधक विक्रम संपत यांच्या Waiting for Shiva : Unearthing the Truth of Kashi’s Gyan Vapi या इंग्रजी पुस्तकाचा ‘प्रतीक्षा शिवाची – काशी ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ हा मराठी अनुवाद डॉ. प्राची जांभेकर आणि मैत्रेयी जोशी यांनी केला आहे. या पुस्तकाचा परिचय. अयोध्येच्या राममंदिर उद्घाटनानंतर आता कोट्यवधी हिंदूंना काशी आणि मथुरेच्या मुक्तीची आस लागलेली

प्रतीक्षा शिवाची – हिंदूंच्या प्रेरणादायी, चिवट लढ्याचा इतिहास Read More »

बालवाचकांच्या हाती शिवछत्रपतींचे तेजःपुंज चरित्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात ‘हिंदवी स्वराज्य स्थापना’ हे शिवाजी महाराजांचे चरित्र एक लाख बालवाचकांच्या हाती देण्यात आले. पुणे पुस्तक महोत्सवात हा उपक्रम करण्यात आला. या पुस्तकाचे लेखक मोहन शेटे यांचे त्यासंबंधीचे हे अनुभव कथन. २०२४ हे वर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष ! त्या युगप्रवर्तक घटनेचे साऱ्या देशात उत्सवाप्रमाणे

बालवाचकांच्या हाती शिवछत्रपतींचे तेजःपुंज चरित्र Read More »

मुलांनी वाचावं म्हणून: निमित्त आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिनाचे!

पुणे पुस्तक महोत्सवात बालवाचनाला चालना मिळावी, यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आणि ते यशस्वीही झाले. त्या प्रयत्नांची ही माहिती, आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवसाच्या निमित्ताने.

मुलांनी वाचावं म्हणून: निमित्त आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिनाचे! Read More »

‘बिईंग लॉफुल’: हे वाचायलाच हवे!

दरवर्षी २ एप्रिल या दिवशी बाल पुस्तक दिन साजरा केला जातो. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा या दिवसाचा मुख्य उद्देश. Being Lawful या विभावरी बिडवे यांनी उमलत्या वयातील मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाची बाल पुस्तक दिनाच्या निमित्ताने ही ओळख. पालक, शिक्षक आणि मुले अशा सर्वांसाठीच हे उपयुक्त पुस्तक आहे. Being Lawful हे विभावरी बिडवे ह्यांनी वाढत्या

‘बिईंग लॉफुल’: हे वाचायलाच हवे! Read More »