संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रात संघकार्याचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज व्हावे, या उद्देशाने राबविलेल्या ‘गृहसंवाद’ अभियानात पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १० लाख ८५ हजार कुटुंबांपर्यंत स्वयंसेवक पोहोचले आहेत. तसेच, एप्रिलअखेरपर्यंत या प्रांतात ३ हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे’ आयोजन करण्यात आले असल्याची […]