News Bharati

Varanasi

धर्म आणि गोवंशाच्या रक्षणासाठी शंकराचार्यांची ‘चतुरंगिणी सेना’; २ लाखांहून अधिक सदस्यांचे उद्दिष्ट

वाराणसी (उत्तर प्रदेश) : हिंदू धर्म, शास्त्र, मंदिरे आणि गोवंश यांच्या संरक्षणासाठी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वाराणसी येथे ‘चतुरंगिणी सेने’च्या स्थापनेची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या सेनेत देशभरातून एकूण २ लाख १८ हजार ७०० सदस्यांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ही सेना घटनात्मक मार्गाने धर्माचे कार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. […]

धर्म आणि गोवंशाच्या रक्षणासाठी शंकराचार्यांची ‘चतुरंगिणी सेना’; २ लाखांहून अधिक सदस्यांचे उद्दिष्ट Read More »

वाराणसीत गंगेच्या पात्रात इफ्तारची मेजवानी; चिकन बिर्याणी खाऊन हाडे नदीत फेकणारे १४ मुसलमान तरुण गजाआड

वाराणसी (उत्तर प्रदेश) : हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आणि अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या पात्रात नौकेवर इफ्तार मेजवानी आयोजित करून मांसाहार केल्याचा धक्कादायक प्रकार वाराणसीमध्ये समोर आला आहे. या मेजवानीनंतर चिकन बिर्याणीचे उरलेले अवशेष आणि हाडे कचऱ्याप्रमाणे थेट गंगा नदीत फेकण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी

वाराणसीत गंगेच्या पात्रात इफ्तारची मेजवानी; चिकन बिर्याणी खाऊन हाडे नदीत फेकणारे १४ मुसलमान तरुण गजाआड Read More »