स्वामी सत्यमित्रानंद गिरींचे समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हरिद्वार (उत्तराखंड) : श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एका प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. उत्तराखंड–हरिद्वार येथे श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात आयोजित ‘श्रीविग्रह मूर्ती स्थापना’ समारंभात […]