‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर

मुंबई : मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडेल, तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने ठाकरे बंधूंना चांगलेच घेरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आक्रमक भूमिका घेत, ही लढाई केवळ सत्तेची नसून, […]

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर Read More »