साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी

सातारा : हिंदू धर्माचा आधारस्तंभ असलेल्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि मंदिरांसमोरील विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी साताऱ्यात चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी स्वराज मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता येथे ही परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्यभरातून १ हजारांहून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी आणि पुरोहित सहभागी होणार आहेत. […]

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी Read More »