इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

मुंबई (वानखेडे स्टेडियम) : मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ४० षटकांत तब्बल ४९९ धावांचा डोंगर उभा राहिलेल्या या सामन्यात टीम इंडियाने विजय खेचून आणला. संजू सॅमसनचे ‘विराट’ वादळनाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने इंग्लंडच्या गोलंदाजांची […]

इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत Read More »