मुंबई महापालिका निवडणूक : काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर (Sweta Korgaonkar) यांनी (गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५) आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत (BJP) जाहीर प्रवेश केला. भाजपची ताकद वाढली मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हा […]