News Bharati

Sports

भारत की न्यूझीलंड? कोण उचलेल २०२६ ची ट्रॉफी? नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार महामुकाबला

अहमदाबाद : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लढत उद्या, ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या विजेतेपदासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन दिग्गज संघ आमनेसामने उभे ठाकले आहेत. टीम इंडियाचे लक्ष्य तिसऱ्यांदा विश्वविजेते बनण्याचे आहे, तर न्यूझीलंड आपला पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघांमधील ३० सामन्यांचा […]

भारत की न्यूझीलंड? कोण उचलेल २०२६ ची ट्रॉफी? नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार महामुकाबला Read More »

टी-२० वर्ल्ड कप २०२६ : पाकिस्तानची ‘शरणगती’! भारताचा सलग तिसरा विजय; विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम

कोलंबो : भारतीय क्रिकेटचा दबदबा कायम राखत, टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला धूळ चारली आहे. कोलंबो येथे झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने ६१ धावांनी मिळवलेला विजय हा पाकिस्तानच्या विरोधातील ऐतिहासिक विजयांपैकी एक ठरला. या दिमाखदार विजयासोबतच भारताने सलग तीन सामने जिंकून सुपर-८ फेरीतील आपले स्थान अधिकृतपणे निश्चित केले आहे. ९ चेंडूंचा तो थरार आणि पाकिस्तानचा ‘गेम

टी-२० वर्ल्ड कप २०२६ : पाकिस्तानची ‘शरणगती’! भारताचा सलग तिसरा विजय; विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम Read More »

T20 World Cup 2026 : भारतीय संघाची घोषणा! सूर्याकडे नेतृत्व, इशानचं पुनरागमन तर ‘या’ स्टार खेळाडूंना डच्चू

मुंबई : आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 साठी बीसीसीआयने (BCCI) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही मेगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, निवड समितीने संघात मोठे फेरबदल केले आहेत. मोठे बदल: इशान किशनचे पुनरागमन, शुभमन गिल

T20 World Cup 2026 : भारतीय संघाची घोषणा! सूर्याकडे नेतृत्व, इशानचं पुनरागमन तर ‘या’ स्टार खेळाडूंना डच्चू Read More »

\”तुम्ही भारताच्या लेकी, देश तुमच्या पाठीशी\”; विश्वविजेत्या ‘दृष्टीबाधित’ खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव!

मुंबई : भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीममधील खेळाडूंचा सत्कार केला. महिला खेळाडूंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री

\”तुम्ही भारताच्या लेकी, देश तुमच्या पाठीशी\”; विश्वविजेत्या ‘दृष्टीबाधित’ खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव! Read More »

INDvSA : हार्दिक-तिलकचं वादळ अन् वरुणचा कहर; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ‘महाविजय’, मालिका ३-१ ने खिशात!

INDvSA : दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची सुरुवात जरी कसोटी विजयाने केली असली, तरी टी-२० मालिकेत मात्र टीम इंडियाने त्यांना धूळ चारली आहे. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या ५ व्या आणि निर्णायक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने ५ सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. प्रथम

INDvSA : हार्दिक-तिलकचं वादळ अन् वरुणचा कहर; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ‘महाविजय’, मालिका ३-१ ने खिशात! Read More »

IND vs SA चौथ्या टी-२० चा रणसंग्राम : टीम इंडिया मालिका खिशात घालणार की आफ्रिकेचा ‘पलटवार’ होणार?

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील रोमांचक टप्पा आता लखनौमध्ये येऊन पोहोचला आहे. आज (ता. १७) मालिकेतील चौथा सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. भारताला मालिका विजयाची संधीभारतीय संघाने सध्या मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. आजचा सामना

IND vs SA चौथ्या टी-२० चा रणसंग्राम : टीम इंडिया मालिका खिशात घालणार की आफ्रिकेचा ‘पलटवार’ होणार? Read More »

महाराष्ट्रात फुटबॉल क्रांतीची नांदी; मुख्यमंत्री फडणवीस आणि मेस्सी यांच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेवा’चा भव्य शुभारंभ

मुंबई : मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात येत आहे. या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतील, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते वानखेडे स्टेडियम, मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्यस्तरीय

महाराष्ट्रात फुटबॉल क्रांतीची नांदी; मुख्यमंत्री फडणवीस आणि मेस्सी यांच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेवा’चा भव्य शुभारंभ Read More »

धर्मशाला टी-२० मध्ये आफ्रिकेचा ७ गडी राखून धुव्वा; मालिकेत २-१ ची निर्णायक आघाडी!

धर्मशाला : धर्मशाला येथे झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून सहज पराभव करत मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा विजय शक्य झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय योग्य ठरला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगला फायदा घेतला आणि

धर्मशाला टी-२० मध्ये आफ्रिकेचा ७ गडी राखून धुव्वा; मालिकेत २-१ ची निर्णायक आघाडी! Read More »

रोहित, विराट, यशस्वीचा ‘विराट’ शो! टीम इंडियाचा तिसऱ्या वनडेत ९ विकेट्सने दणदणीत विजय; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत मालिका खिशात!

विशाखापट्टणम: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक आणि शेवटचा सामना आज, ०६ डिसेंबर २०२५ रोजी विशाखापट्टणम येथे खेळला गेला. अत्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात टीम इंडियाने ९ विकेट्सने मोठा विजय मिळवला आणि २-१ ने मालिका आपल्या नावावर केली! जगातील सर्वात मोठा विक्रम थोडक्यात हुकला, पण शतकाने इतिहास घडवला! दक्षिण आफ्रिकेने प्रथम

रोहित, विराट, यशस्वीचा ‘विराट’ शो! टीम इंडियाचा तिसऱ्या वनडेत ९ विकेट्सने दणदणीत विजय; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत मालिका खिशात! Read More »

मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया सज्ज; दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेसमोर ‘करो या मरो’ची लढत

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरी आणि निर्णायक लढत आज रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. पहिल्या सामन्यात १७ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर ‘मेन इन ब्लू’ (टीम इंडिया) आता मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे, तर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेसाठी ही लढत ‘करो या मरो’ची असणार

मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया सज्ज; दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेसमोर ‘करो या मरो’ची लढत Read More »