हिंद-दी-चादर : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली लंगरसेवा; ८ भव्य लंगरमध्ये लाखो भाविकांची घेतला महाप्रसादाचा लाभ

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात सत्तेचा अहंकार बाजूला ठेवून सेवेचा आदर्श पाहायला मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लंगरमध्ये संत-महंतांना आणि भाविकांना भोजन वाढून सेवा दिली. शीख परंपरेतील ‘सेवा आणि समता’ या मूल्यांचा सन्मान करत दोन्ही नेत्यांनी सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे या […]

हिंद-दी-चादर : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली लंगरसेवा; ८ भव्य लंगरमध्ये लाखो भाविकांची घेतला महाप्रसादाचा लाभ Read More »