रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन
ठाणे : रामनवमीचे औचित्य साधून ठाण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी प्रभू श्रीरामांच्या जीवनकार्यावर आधारित “संगीत रामायण (हिंदी)” या भव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंधार इव्हेंट्स आयोजित आणि एस.डी. आर्ट्स निर्मित हा सोहळा गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:०० ते ७:०० या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम महर्षी […]
रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन Read More »