२७ आणि २८ मार्चला दादरमध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सव
मुंबई : मुंबईतील ग्रंथप्रेमी आणि साहित्य रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहर जिल्ह्याचा ‘जिल्हा ग्रंथोत्सव’ येत्या २७ व २८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील ऐतिहासिक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि वाचनविषयक उपक्रमांनी हा दोन दिवसीय सोहळा संपन्न होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २७ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता […]
२७ आणि २८ मार्चला दादरमध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सव Read More »