विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार
जळगाव : \”जळगावकरांनी जेव्हा शहराची सूत्रे आमच्या हाती दिली, तेव्हा आम्ही विकासाचा शब्द पाळला. आता जळगावला प्रगत शहरांच्या पंक्तीत नेण्याची वेळ आली आहे. येत्या १५ तारखेला तुम्ही महायुतीला विजयी करा, पुढील पाच वर्षे शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतो,\” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे दिला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या […]
विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार Read More »