देशाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा समान महत्त्वाच्या : रविंद्र किरकोळे

पिंपरी-चिंचवड : ‘जोपर्यंत देशात जातीभेद अस्तित्वात आहे, तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. समाजात जातीभेद कायम राहिल्यास भविष्यात स्वातंत्र्याल ही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी समान महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय समरसता गतिविधीचे सहसंयोजक श्री. रविंद्र किरकोळे यांनी केले. समरसता गतिविधी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा व स्वातंत्र्यवीर […]

देशाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा समान महत्त्वाच्या : रविंद्र किरकोळे Read More »