उर्दू जबान, इस्लाम की पहचान….

कर्नाटक सरकारने रमजान महिन्यासाठी राज्यातील उर्दू शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल उर्दू माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये लागू केले जातील. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी २ फेब्रुवारी सांगितले की, या सरकारच्या निर्णयाला अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण म्हणणे चुकीचे आहे. सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, हा निर्णय […]

उर्दू जबान, इस्लाम की पहचान…. Read More »