नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन

नवी मुंबई (खारघर) : भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम सोहळा नवी मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून राज्याचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमाला भेट दिली आणि गुरु […]

नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन Read More »