News Bharati

Rajya Sabha

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शिवसेनेची ही जागा आता बिनविरोध निवडून येण्याचे निश्चित झाले आहे. कोण आहेत डॉ. ज्योती वाघमारे?डॉ. ज्योती वाघमारे या आंबेडकरी […]

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार Read More »

‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला!

मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘आंखें’ चित्रपटातील एका जुन्या संवादाचा दाखला देत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. \”यांच्या मैत्रीत आता कुर्बानी नक्की कोण देणार?\” असा खोचक सवाल उपाध्ये

‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला! Read More »