उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला शरद पवार ‘सहयोग’वर; बारामतीत खलबतं सुरू

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीतील आपल्या ‘सहयोग’ निवासस्थानी परतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळाच्या नजरा बारामतीकडे वळल्या आहेत. […]

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला शरद पवार ‘सहयोग’वर; बारामतीत खलबतं सुरू Read More »