धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

पुणे/धायरी : धायरी गावातील पवळी चौक, काळभैरवनाथ मंदिर परिसर शिवमय झाला होता. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते राजदंडधारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भव्य जल्लोषात पार पडले. ढोल-ताशांचा गजर, शिवघोष आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर भगव्या उत्साहाने भारावून गेला होता. या अनावरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि आमदार […]

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण Read More »