डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे
पंढरपूर : “भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940 कराड येथील संघस्थानाला व दि. 15 फेब्रुवारी १९३९ रोजी पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन शिबिराला दिलेली भेट ही ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत गौरवास्पद आहे, कारण खुद्द भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते […]
डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे Read More »