\”सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या\”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अलोट जनसागराच्या उपस्थितीत आणि साश्रू नयनांनी ‘दादां’ना निरोप दिला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठी राजकीय मागणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. \”सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान मिळावे\”अंत्यविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी अजित […]
\”सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या\”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी Read More »