फडणवीस-चव्हाण यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! महापालिकेत भाजप-महायुतीचा धमाका; ६८ नगरसेवक बिनविरोध!
मुंबई : राज्यात मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रणांगणात भाजपने मतदानापूर्वीच विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि महायुतीचे तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयामुळे भाजपचा राज्यात मोठा विक्रम प्रस्थापित झाला असून, महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच विजयाचा गुलाल उधळला आहे. ८ महापालिकांमध्ये ‘कमळ’ जोरातसध्या […]