News Bharati

Mumbai Municipal Corporation Election

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनीती आखताना १४४ सदस्यांची निवडणूक संचालन समिती जाहीर केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आशिष शेलार यांच्याकडे निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याचा निर्धार व्यक्त करत पक्षाने ही महत्त्वपूर्ण रचना उभारली आहे. समितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष Read More »

‘राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटने’तील ३५० हून अधिक चालक-मालकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात मोठी राजकीय भर पडली आहे. भाजप-प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेच्या नेतृत्वाखाली ३५० पेक्षा अधिक चालक-मालक आणि वाहतूकदारांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मुंबईच्या विकासासाठी वाहतूकदारांचे पाठबळ या सोहळ्यात बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम

‘राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटने’तील ३५० हून अधिक चालक-मालकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश Read More »

\”राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?\” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप

महाराष्ट्र : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा राजकीय भाष्य करण्यासाठी सज्ज होत असल्याच्या वृत्तावरून भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. ट्विट करत उपाध्ये यांनी म्हटले आहे की, राऊत यांनी बोलणे सुरू ठेवलेच पाहिजे, कारण त्यांच्या बोलण्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग

\”राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?\” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप Read More »