News Bharati

MPSC

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर

मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, लवकरच राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. राज्यात जवळपास ७०,००० हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे ५०,००० पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २०,००० पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, […]

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर Read More »

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) (BARTI) यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. २०२४-२५ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२४ उत्तीर्ण झालेल्या

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य Read More »