PM मोदींनी सामायिक केले प्रेरणादायी सुभाषित; विद्यार्थ्यांमधील प्रतिभेवर व्यक्त केला ठाम विश्वास
दिल्ली : \”आपले विद्यार्थी असामान्य प्रतिभेने संपन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण क्षमता आहे,\” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला आहे. त्यांनी नमूद केले की, परीक्षा पे चर्चाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा वैयक्तिक वाढ आणि यशासाठी अर्थपूर्ण वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन करणे हा आहे. […]