News Bharati

Manoj Jarange

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) मोर्चा मुंबईत (Mumbai) दाखल होताच, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) थेट संघर्ष सुरू झाला असून, भाजपने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर यापूर्वी लक्ष न दिल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली […]

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल Read More »

मराठा आरक्षण मोर्चाला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ‘ऑन-ग्राउंड’ पाठिंबा; आंदोलकांना केली मोठी मदत

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलकांना आता सत्ताधारी पक्षाकडूनही पाठिंबा मिळत आहे. वसमतचे (Vasmat) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार राजू नवघरे (Raju Navghare) हे केवळ या मोर्चात सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी आंदोलकांसाठी ठिकठिकाणी भोजन आणि पाण्याची सोय करून मदतीचा हात दिला

मराठा आरक्षण मोर्चाला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ‘ऑन-ग्राउंड’ पाठिंबा; आंदोलकांना केली मोठी मदत Read More »

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल: \”श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा देऊन गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका\”

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर ट्विट करत जोरदार टीका केली आहे. जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना श्रीमंत मराठा नेत्यांचे समर्थन करणारे ठरवले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, \”मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल: \”श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा देऊन गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका\” Read More »