गंगाखेड : घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर पडला महाग; १० सिलिंडर जप्त, ६ हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई
गंगाखेड (परभणी) : घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि व्यावसायिक ठिकाणी होणारा त्यांचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या आदेशानुसार गंगाखेड तहसील कार्यालयाने शुक्रवारी (दि. १३ मार्च) शहरात मोठी तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत ६ नामांकित हॉटेल्समधून १० घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, या धडक कारवाईमुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत. २७ हॉटेल्सची […]