शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा वापर करून शरद पवार गट ‘राजकीय अगतिकता’ दाखवत असल्याची बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शरद पवारांची विश्वासार्हता आणि त्यांच्या ‘इकोसिस्टिम’च्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केशव उपाध्ये यांनी सोशल […]

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल Read More »