News Bharati

Football

महाराष्ट्रात फुटबॉल क्रांतीची नांदी; मुख्यमंत्री फडणवीस आणि मेस्सी यांच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेवा’चा भव्य शुभारंभ

मुंबई : मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात येत आहे. या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतील, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते वानखेडे स्टेडियम, मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्यस्तरीय […]

महाराष्ट्रात फुटबॉल क्रांतीची नांदी; मुख्यमंत्री फडणवीस आणि मेस्सी यांच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेवा’चा भव्य शुभारंभ Read More »

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा!

महाराष्ट्र : जगातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत भेटीच्या चर्चेदरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भारतीय राजकारणातील ‘जागतिक दर्जाच्या’ खेळाडूंवर मिश्किल शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. मेस्सीने या ‘गुणवान’ खेळाडूंना भेटायला हवे, असे उपरोधिक विधान त्यांनी केले आहे. आत्मघाती ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट: राहुल गांधी उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट खेळाडू म्हटले आहे.

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा! Read More »