News Bharati

Dr. Mohan Bhagwat

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! PM मोदी आणि डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ संपन्न

अयोध्या, (उत्तर प्रदेश): तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अयोध्या (Ayodhya) नगरीत एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या दिव्य मंदिराच्या शिखरावर भारताच्या धार्मिक-सांस्कृतिक पुनर्जागरणाचा प्रतीक असलेला भगवा ध्वज डौलाने फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते हा अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ सोहळा […]

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! PM मोदी आणि डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ऐतिहासिक ‘धर्म ध्वजारोहण’ संपन्न Read More »

भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत

भारताची अखंड उन्नती आणि त्याला पुन्हा एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान करणे, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासामागचा अढळ संकल्प आहे. स्थापना असो वा कार्यपद्धती, विस्तार असो वा दैनंदिन कामकाज, या प्रत्येक टप्प्यात भारतमातेची निस्सीम सेवा हाच केंद्रबिंदू राहिला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नवी दिल्लीतील विज्ञान भवन

भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत Read More »