News Bharati

Cultural Maharashtra

साहित्याचा जागर; लेखिका ज्योत्स्ना देवधर जन्मशताब्दी निमित्त ‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सुप्रसिद्ध मराठी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अजरामर साहित्याचे सादरीकरण आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित निवडक गाण्यांचा ‘अक्षर ज्योत’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी […]

साहित्याचा जागर; लेखिका ज्योत्स्ना देवधर जन्मशताब्दी निमित्त ‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन Read More »

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार

कोल्हापूर : \”महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा आणि त्यातून जोपासले गेलेले भजन-कीर्तन हे आपल्या संस्कृतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हा वारसा जतन करणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत नेणे हेच राज्य सरकारचे मुख्य ध्येय आहे,\” असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. राज्याच्या सांस्कृतिक कार्यसंचानालयच्या वतीने डॉ. व्ही. टी पाटील स्मृतीभवन (राजारामपुरी)

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार Read More »