News Bharati

CJP

CJP: Gen Z ला लक्ष्य करणारे डिजिटल प्रोपगंडा टूलकिट? 

भारतातील राजकारण आता केवळ सभांपुरते, पोस्टरपुरते किंवा निवडणूक प्रचारापुरते मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडिया, मीम संस्कृती, वायरल व्हिडिओ आणि डिजिटल मोहिमा यांच्या माध्यमातून नव्या पिढीच्या मानसिकतेवर प्रभाव टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेषतः Gen Z या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी “उपरोधिक” किंवा “सटायर” या नावाखाली अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. अशाच मोहिमांपैकी एक म्हणजे अभिजीत दिपके […]

CJP: Gen Z ला लक्ष्य करणारे डिजिटल प्रोपगंडा टूलकिट?  Read More »

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ!

नवी दिल्ली: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India – CJI) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधी आणि प्रेरणादायी प्रवास निवृत्त सरन्यायाधीशांची जागा: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निवृत्त झालेले न्यायमूर्ती बी.आर.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ! Read More »