चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर; एमआयएम आणि वंचितच्या भूमिकेने काँग्रेसचा घात?
चंद्रपूर : अत्यंत नाट्यमय घडामोडी, फोडाफोडीचे राजकारण आणि अटीतटीच्या संघर्षानंतर चंद्रपूर महानगरपालिकेवर अखेर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव करत महापौरपदाची खुर्ची काबीज केली. या विजयासाठी भाजपने शिवसेना (उबाठा) गटाशी हातमिळवणी करत सत्तेचा नवा ‘चंद्रपूर फॉर्म्युला’ यशस्वी केला आहे. संख्याबळाचे गणितएकूण ६६ सदस्य […]
चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर; एमआयएम आणि वंचितच्या भूमिकेने काँग्रेसचा घात? Read More »