BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक

मुंबई : १८ डिसेंबर २०२५ आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली कंबर कसली आहे. दादर येथील भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यालयात भाजप आणि महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत एक अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी विशेष रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत आगामी निवडणुकीत मुंबईतील […]

BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक Read More »