सिखलीगर समाजावरील ब्रिटिशांचे जाचक निर्बंध हटवले; बाबा हरनाम सिंग जी यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक
नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात राज्य समन्वय समितीचे मार्गदर्शक आणि दमदमी टकसालचे मुखी बाबा हरनाम सिंग जी यांनी महाराष्ट्र आणि पंजाब या दोन प्रांतांमधील शतकानुशतके चालत आलेल्या आध्यात्मिक व ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला. आध्यात्मिक नात्याचा इतिहास बाबा हरनाम सिंग जी म्हणाले की, […]