News Bharati

amravati

नागपूरचे कल्याणेश्वर मंदिर आणि अमरावतीची हनुमान गढी; विदर्भातील दोन मोठ्या पर्यटन प्रकल्पांना बूस्टर डोस

मुंबई : अमरावती शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या हनुमान गढी परिसराचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत या परिसराच्या विकासासाठी १२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. \”हनुमान गढी परिसर हे केवळ धार्मिक स्थळ न राहता, एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे,\” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

नागपूरचे कल्याणेश्वर मंदिर आणि अमरावतीची हनुमान गढी; विदर्भातील दोन मोठ्या पर्यटन प्रकल्पांना बूस्टर डोस Read More »

अमरावती : १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न मार्गी

अमरावती : जिल्ह्याच्या आरोग्य आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (GMC) प्रश्न आता सुटला आहे. अमरावती येथील बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी अखेर जागा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. आलियाबादची ११.२९ हेक्टर जागा सुपूर्दअमरावती जिल्ह्यातील आलियाबाद येथील सर्व्हे

अमरावती : १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न मार्गी Read More »

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; चिखलदऱ्यातील ३ एकर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला

मुंबई/अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथील पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. चिखलदरा येथील ‘देवी पॉईंट’ आणि ‘विराट देवी’ देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (MTDC) ३ एकर ८ आर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; चिखलदऱ्यातील ३ एकर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला Read More »