BMC निवडणुकीत ‘भ्रष्टाचार’ विरुद्ध ‘विकास’! – महायुतीचा महापौर निवडून २०३० पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – अमित साटम
मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे (BJP) अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) २५ वर्षांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला असून, महायुतीच्या निश्चित विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना साटम यांनी महायुतीची रणनीती, निवडणुकीतील मुद्दे आणि विरोधी पक्षाचे आव्हान यावर मनमोकळेपणे भाष्य केले. […]