News Bharati

३५० वा शहीदी समागम

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर!

सातारा : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन, आरोग्य विभागाने सातारा जिल्ह्यात विशेष ‘आरोग्य सप्ताह’ आणि मोफत आरोग्य शिबिरांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील या रुग्णालयांमध्ये […]

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर! Read More »

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश

ठाणे : नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिब जी’ यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती मोठी असून त्याची विविध माध्यमांतून व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी सर्व

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा; अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे निर्देश Read More »