News Bharati

हिंद-दी-चादर

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम नांदेडमध्ये 24 व 25 जानेवारी 2026 रोजी; कार्यक्रम ऐतिहासिक करण्याचे आवाहन

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमास सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मान्यवरांनी पत्रकार परिषदेत केले. सचखंड पब्लिक स्कूल […]

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम नांदेडमध्ये 24 व 25 जानेवारी 2026 रोजी; कार्यक्रम ऐतिहासिक करण्याचे आवाहन Read More »

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला

नांदेड : धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरीत २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची औपचारिक सुरुवात ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘आरंभता की अरदास’ या विधीने होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर (असर्जन परिसर

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला Read More »

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला!

नागपूर: शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नानकपंथी समाजाचे ‘सांस्कृतिक ऐक्य’ यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला! Read More »

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले!

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी भारतीय संस्कृती आणि

‘मुघलांच्या क्रौर्याला विसरता येणार नाही!’ त्यांनी हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा प्रयत्न केला; संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी इतिहासातील कटू सत्य स्पष्ट केले! Read More »

हिंद-दी-चादर : ‘भगवद्गीतेतील उपदेश कृतीत उतरवणारे श्री गुरु तेग बहादूरजी!’ नितीन गडकरी

नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मानवता, सत्य आणि धर्मरक्षेसाठी गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे योगदान

हिंद-दी-चादर : ‘भगवद्गीतेतील उपदेश कृतीत उतरवणारे श्री गुरु तेग बहादूरजी!’ नितीन गडकरी Read More »