News Bharati

शाहू महाराज

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि ‘सामाजिक न्याय दिना’चे औचित्य साधून येत्या रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात \”राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६\” चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील विविध विभागांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय […]

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६ Read More »

युगपुरुष शाहू महाराज: आधुनिक भारताच्या सामाजिक समरसतेचे आद्यप्रणेते 

आधुनिक भारताच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे (१८७४–१९२२) स्थान अद्वितीय आहे. २६ जून, शाहू महाराजांची जयंती. हा दिवस केवळ एका राजाचा जन्मदिवस नसून, शतकानुशतके उपेक्षित राहिलेल्या आणि मानवी अधिकारांपासून वंचित ठेवलेल्या दलित, बहुजन आणि भटक्या विमुक्त जमातींच्या उद्धारकर्त्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांच्या या अतुलनीय योगदानाचा गौरव

युगपुरुष शाहू महाराज: आधुनिक भारताच्या सामाजिक समरसतेचे आद्यप्रणेते  Read More »