नांदेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

नांदेड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही राजकीय फेरबदलांचे सत्र अद्याप सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार शंकर धोंडगे यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यात, विशेषतः नांदेड जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले […]

नांदेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश Read More »