फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री (२००६ ते २०११) कॉम्रेड व्ही. एस्. अच्युतानंदन यांना जाहीर झालेला पद्मविभूषण (मरणोत्तर) (मृत्यू: २१ जुलै २०२५) एक प्रचंड चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय झाला आहे. देशद्रोहाचा कायमचा शिक्का कपाळावर मारलेला गेलेल्या कम्युनिस्ट विचारधारेच्या ज्या केरळमध्ये कम्युनिस्टांनी रा.स्व. संघाच्या […]
फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक Read More »