News Bharati

विदर्भ

विदर्भ : प्रेताच्या टाळूवरचे लोणी म्हणजेच साठेबाजी…

राज्यात उद्योग क्षेत्रात सरासरी मागणीपेक्षा पेट्रोलची मागणी २३%नी वाढली आहे. डिझेलच्या मागणीत तर तब्बल ५२%नी वाढ झाली आहे. अकोला येथे तर १५४% पेक्षा जास्त पुरवठा होत आहे. त्यामुळे राज्यात टंचाईसदृश स्थिती तयार होत आहे. त्यामुळे इंधनाची साठेबाजी होत असल्याचा दाट संशय असून साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पुरवठा तसेच गृह विभागाला दिले आहेत’, अशी माहिती […]

विदर्भ : प्रेताच्या टाळूवरचे लोणी म्हणजेच साठेबाजी… Read More »

विदर्भाला समृद्ध व संपन्न बनवू – नितीन गडकरी

नागपूर : गडचिरोली ते वाशिम अशा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील गरिबी, बेरोजगारी दूर करून या भागाला समृद्ध व संपन्न करण्याचे स्वप्न असून ते पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या 5 वर्षात विदर्भात 5 लाख रोजगार निर्मिती करण्यात येईल असे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात 7.5

विदर्भाला समृद्ध व संपन्न बनवू – नितीन गडकरी Read More »

विदर्भ आता ‘इंडस्ट्रियल पॉवरहाऊस’; ऑटोमोबाईल ते ग्रीन स्टीलपर्यंत गुंतवणुकीचा पाऊस, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

नागपूर : गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टील हब, नागपुरात सोलर मॉड्युल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत

विदर्भ आता ‘इंडस्ट्रियल पॉवरहाऊस’; ऑटोमोबाईल ते ग्रीन स्टीलपर्यंत गुंतवणुकीचा पाऊस, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा Read More »