News Bharati

वांद्रे

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत!

मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी नसून, ते कायद्याचे राज्य, मराठी संस्कृती, आणि स्वाभिमान असणारे महानगर आहे. मुंबईने इतिहासकाळात अनेक चढ-उतार आणि वादळे झेलली आहेत. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून राजकीय मतपेटीच्या स्वार्थासाठी, मतदारांच्या लांगूलचालनासाठी मुंबईच्या भौगोलिक आणि सामाजिक रचनेशी भयानक खेळ खेळला गेला. विशिष्ट भागांमधील बेकायदा घुसखोरी आणि अतिक्रमणांकडे तात्कालिक राजकीय फायद्यासाठी प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी […]

वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत! Read More »

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम

मुंबईत रेल्वेचा मोठा धडाका, ५० नवीन गाड्यांचा मार्ग मोकळा होणार मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. वांद्रे (पूर्व) येथील ‘गरीब नगर’ भागात गेल्या अनेक वर्षांपासून असलेले प्रचंड अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम आज, १९ मे २०२६ रोजी सुरू झाली. न्यायालयीन लढा आणि दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर प्रशासनाने

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम Read More »