News Bharati

लाहोर

फाळणीच्या वेदनांचा भुक्तभोगी प्राण

प्राणनाथ किशननाथ सिकंद… जंजीर मधला शेर खान… भारतीय चित्रपट सृष्टीत जवळपास ७ दशके ४०० चित्रपटात विविध भूमिका करून आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारा एक रुबाबदार चतुरस्त्र प्रतिभेचा, कसदार अभिनय करणारा, अष्टपैलू अभिनेता. प्राणने जास्त करून भूमिका केल्या त्या खलनायकाच्या. पण नायक म्हणून सुद्धा तो अप्रतिम अभिनय करत असे. प्राण मूळ लाहोरचा. १२ फेब्रुवारी १९२० […]

फाळणीच्या वेदनांचा भुक्तभोगी प्राण Read More »

लाहोरला पुन्हा एकदा वसंताचे डोही आनंद तरंग..

अखंड हिंदुस्तानच्या पंजाब प्रांतात वसंत ऋतुच्या आगमनाची साधारण ४० दिवस आधी वर्दी देणारा आपल्याकडच्या पंचांगाप्रमाणे माघ कृष्ण पंचमीला लाहोरला साजरा केला जाणारा \”वसंत महोत्सव\” म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असाच माहोल शेकडो वर्षांची परंपरा… म्हणजे किमान १३ व्या शतकापासून लाहोरचा संस्कृती जोपासणारा हा सण DNA एकच असल्यामुळे लाहोरचे हिंदू आणि मुसलमान अगदी सारख्याच उत्साहाने वसंतोत्सव

लाहोरला पुन्हा एकदा वसंताचे डोही आनंद तरंग.. Read More »