गंगाखेड : कोद्री उपखंडात १८ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन

गंगाखेड (परभणी) : हिंदू धर्माची महान परंपरा, संस्कृती, एकता आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी सकल हिंदू समाज, कोद्री उपखंडाच्या वतीने बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी भव्य ‘विशाल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. कोद्री उपखंडातील हनुमान मंदिर परिसरात हा प्रेरणादायी सोहळा रंगणार आहे. संमेलनाची सुरुवात बुधवारी सकाळी ९:०० वाजता हनुमान मंदिरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने होईल. भारतमातेची […]

गंगाखेड : कोद्री उपखंडात १८ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन Read More »